Maharashtra Announces New Restrictions: राज्यात नवे निर्बंध लागू; सामान्य नागरिकांसाठी रेल्वे, मेट्रो सेवा बंद
2021-04-22 80
गेले दोन दिवस राज्यात पूर्णतः लॉकडाऊन होणार अशी चर्चा होती, मात्र आता सरकारने लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारण्याऐवजी अजून कडक निर्बंध लागू केले आहेत. जाणून घ्या नव्या निर्बंधानुसार काय असतील नवे नियम.