काल नाशिक येथे ऑक्सिजन गळती दुर्घटनेत तब्बल 24 रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे