PM Narendra Modi: लॉकडाऊन चा वापर शेवटचा पर्याय म्हणून करावा पंतप्रधानांनी दिल्या सुचना

2021-04-21 79

सध्या भारतामध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे देशातील आरोग्यसेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी कोरोना व्हायरस परिस्थितीबाबत देशाला संबोधित केले. पाहूयात काय म्हणाले पंतप्रधान मोदी