शेजारील राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्यांना करोना निगेटिव्ह चाचणी बंधनकारक केलेली आहे. मात्र, याचा फायदा घेत पुण्यात बनावट निगेटिव्ह रॅकेट कार्यरत झालं होतं. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं.
#RTPCR #PimpriChinchwad #CrimeNews #COVIDreport