India COVID-19 Cases: गेल्या 24 तासांत देशात 2,59,170 कोविडग्रस्त रुग्ण; 1761 मृत्यूंची नोंद
2021-04-20
59
भारतात कोविडमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासांत दोन लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.