१८ वर्षांवरील सर्वांना आता कोरोनावरील लस घेता येणार आहे आणि 1 मे पासून याची अंबलबजावणी केली जाणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.