तुम्हालाही होतोय उष्णतेचा त्रास? जाणून घ्या, सब्जाचे फायदे

2021-04-20 2

मार्च महिना सुरु झाला की हळूहळू वातावरण तापू लागतं आणि उन्हाळाची चाहुल स्पष्टपणे जाणवू लागते. उन्हाळा म्हटलं की रणरणतं ऊन,सतत घशाला पडणारी कोरड, घाम या सगळ्या गोष्टी ओघाओघाने आपोआप समोर येऊ लागतात. त्यामुळेच शरीराला नैसर्गिक थंडावा देणाऱ्या सब्जाचे फायदे आज आपण जाणून घेऊयात.

#Health #BasilSeeds #Summer #Drinks #Food #Lifestyle

Videos similaires