Mumbai Vehicle Color Code Stickers: मुंबईत वाहनांसाठी कलर कोड सक्ती; कलर स्टिकर नसल्यास होणार कारवाई
2021-04-19 56
आता मुंबई पोलिसांकडून गाडय़ांना वेगवेगळ्या रंगाचे कोड देण्यात येणार आहे. तसेच जर याचा गैरवापर केला तर व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे.