आता महाराष्ट्रात करोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता कमी, कारण…

2021-04-19 30,232

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मागील आठवड्यामध्ये अनेक दिवस ६० हजारांच्या आसपास रुग्ण राज्यात आढळून आले. मात्र या रुग्णसंख्या विस्फोटादरम्यान वाईटातून चांगलं म्हणावं अशी एक बातमी समोर येत आहे. जाणून घेऊयात नक्की काय आहे हा प्रकार...

#Coronavirus #Covid19 #Maharashtra