Jyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन
2021-04-19 7
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वावरत असताना उल्हासनगर येथून रायकीय नेत्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे आज हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.