करोना विषाणुचा प्रादुर्भाव झालेल्या पुण्यात स्वयंसेवी संस्थेच्या तरुणांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. करोना स्पीक्स असं या मोहिमेचं नाव असून, करोना नियमांचं पालन करण्याबद्दल लोकांना समाजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.
#India #Covid19 #Pune #Maharashtra