अमरावतीत हिंदू स्मशानभूमीवर संतप्त महिला धडकल्या
2021-04-18
3,650
अमरावती शहरातील हिंदू स्मशानभूमी येथे करोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. दरम्यान यामुळे स्मशानभूमी परिसरात राहणाऱ्या लोकांनी आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचं सांगत विरोध केला आहे.