तुपामध्ये आजार बरे करण्याची शक्ती आहे. अनेक लोक तूप मातीच्या भांड्यात ठेवून १०० वर्षांसाठी जमिनीत ठेवतात. यामुळे तुपातील रेणूंच्या रचनेत काही बदल होतात. हे तूप त्वचेच्या आजारांसाठी उत्तम औषध आहे. त्याचं सेवन केलं तर अल्सर, पोटांचे, आतड्यांचे अनेक आजार बरे करु शकतं. यासंबंधी सांगत आहेत सदगुरु आणि डॉ. वसंत लाड...
#Sadhguru #Health #Spiritual #Yoga
Miraculous benefits of 100 year old ghee