Coronavirus In Maharashtra: चिंताजनक! राज्यात गेल्या 24 तासात 60 हजारांच्या वर कोविड रुग्णांची नोंद
2021-04-16 1
गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 61,695 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात एकूण 620060 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.3% झाले आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक.