महाराष्ट्रातील लॉकडाउनवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल

2021-04-14 23,205

करोना कडक निर्बंध आणि लॉकडाउन इतकीच चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्याच कारणही तसंच आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. त्यामुळेच संक्रमण रोखण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात आला. या लॉकडाउनवरून सरकारवर टीका होत असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदतीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे धावून आले आहे. राज यांनी लॉकडाउनचं समर्थन करत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात अनेक मागण्या केल्या असून काही सवालही मोदींना उपस्थित केले आहेत...

राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हटले आहेत पाहूयात....

#rajthakrey #NarendraModi #UddhavThackeray #lockdown #vaccinationday2021 #COVID19