SPOTTED: जान्हवी कपूर उदयपूरहून परतली तर प्रीती झिंटाने लावली वांद्र्यात हजेरी!

2021-04-14 685

अभिनेत्री जान्हवी कपूर चित्रीकरण संपवून उदयपूरहून परतली. तर अभिनेत्री प्रीती झिंटाने मुंबईतील वांद्रा इथे चित्रीकऱणासाठी हजेरी लावली.

#pritizinta #janvikapoor #bollywood #COVID19 #lockdown #coronavirus #india

Videos similaires