कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची या कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झाली आहे. १३ एप्रिलच्या गुढीपाडवा निमित्ताने गायक महेश काळे यांनी एक सुंदर गाणं सादर केलं आहे. बघूया या खास भागाची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale