Happy Gudi Padwa 2021 Messages: गुढी पाडव्या निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Stickers
2021-04-13 165
चैत्र शुद्ध प्रतिपदेला मराठी नववर्षाचा आरंभ होतो. हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी घरोघरी गुढ्या उभारुन नववर्षाचे स्वागत केले जाते. यंदा गुढीपाडवा मंगळवार, 13 एप्रिल रोजी साजरा होणार आहे.1