NINE RASA: Shreyas Talpade Launches First OTT Platform for Theatre & Performing Arts
2021-04-09 1
अभिनेता श्रेयस तळपदेने Nine Rasa नावच फक्त नाटक आणि स्टेजशी संबंधित contentसाठी OTT प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया श्रेयसकडून या मुलाखतीमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale