Datta Iswalkar Passes Away: गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन
2021-04-08
30
मुंबईतली ऐतिहासिक गिरण्यांच्या संपात वाताहत झालेल्या गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावी यासाठी लढा उभारणारे कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे काल मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.