कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिमन्यूला लतिकाच्या प्रेमाने आणि प्रयत्नाने वाचवलं आहे. पण आता अभिच्या आईचं म्हणणं आहे कि त्याने या अवस्थेत शर्यतीत उतरू तशी ते लतिकाला अभिला शपथ घालायला सांगतात. तर दुसरीकडे अभिला शर्यतीत उतरायचं असतं म्हणून तो लतिकाची साथ मागतो. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar ingale