पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्स रुग्णालयात करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मोदींला लसीचा डोस देणाऱ्या परिचारिकांनी यावेळी आपला अनुभव शेअर केला आहे.#COVID19 #NarendraModi #AIIMS #COVAXIN #CovidVaccination#BharatBiotech #India