Coronavirus: हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे; पाहा काय आहेत प्रवाशांसाठी सुधारीत नियम

2021-04-07 69

मुंबई विमानतळावर हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असलेल्या सुनिश्चित कार्यपद्धतीमध्ये (SOP) सुधारणा करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावरोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहे सुधारीत नियम.

Free Traffic Exchange

Videos similaires