'EMI'मध्ये दिलासा नाही; RBIचं पतधोरण जाहीर

2021-04-07 733

पतधोरण आढावा समितीची सोमवारपासून बैठक सुरू होती. तीन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं आहे. रेपो रेट ४ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय आयबीआयने घेतला असून, व्याजदर कायम राहणार आहेत. त्यामुळे कर्जदारांवरील ईएमआयचा भार वाढला नसला, तरी दिलासाही मिळालेला नाही.

#RepoRate​ #ReserveBankofIndia​ #ShaktikantaDas ​#Mumbai​ #India

Videos similaires