करोना रुग्णवाढीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसमोर पुन्हा एकदा करोना संकट उभं राहिलं आहे. मुंबईत रुग्णसंख्या सातत्यानं वाढत असून, मुंबईत मंगळवारी १० हजार ३० रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या इतर राज्यांत आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षाही जास्त आहे.
#India #COVID19 #MumbaiCovidTally #Coronavirus #NewDelhi