Coronavirus In Maharashtra: राज्यात एका दिवसात 55 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 297 जणांचा मृत्यु
2021-04-07
106
राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. काल (6 एप्रिल) आणखी 55,469 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर, 297 जणांचा मृत्यू. जाणून घ्या काय सांगते आकडेवारी