WHO कडून दरवर्षी 7 एप्रिल ला जागतिक आरोग्य दिन (World Health Day) साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या सेलिब्रेलिशन सोबत एक थीम असते. यंदा हा दिवस Building a fairer, healthier world\' या थीम वर साजरा केला जाणार आहे.यंदा सोशल मीडियात WhatsApp Messages, WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Gifs, HD Images पाठवून सेलिब्रेट करताना तुमच्या नातेवाईकांना, प्रियजनांना, मित्र मंडळींना त्यांच्या आरोग्याबाबत सजग करत सेलिब्रेट करायला विसरू नका.