Raj Thackeray यांचा परप्रांतीयांवर हल्लाबोल; म्हणाले त्यांच्यामुळे महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे
2021-04-06
160
उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. जाणून घेऊयात अजून काय म्हणाले राज ठाकरे.