Shree Siddhivinayak Temple आणि Shirdi Temple भाविकांसाठी बंद; COVID-19 संसर्गामुळे घेतला निर्णय

2021-04-06 1

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर आता पुन्हा एकदा भाविकांसाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसेच शिर्डी येथील साईमंदिर देखील दर्शनासाठी बंद राहणार आहे. जाणून घ्या या बद्द्ल अधिक सविस्तर.