कोरोना संसर्गाचा विळखा तरूण वर्गाला बसल्याचे दिसत ही आहे. यामुळे 25 वर्षापुढील सर्वांना कोव्हीड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. जाणून घेऊयात या पत्रात मुख्यमंत्री पत्रात अजुन काय लिहिले आहे.