JAI BHAVANI JAI SHIVAJI New Marathi Serial भूषण साकारणार छत्रपती शिवाजी महाराज Star Pravah

2021-04-06 85

अभिनेता भूषण प्रधान तब्बल ८ वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या जय भवानी जय शिवाजी या मालिकेत भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale