राजा रानी ची ग जोडी 5th April Episode Update । संजूच्या परीक्षेत राजश्रीचे अडथळे Colors Marathi

2021-04-06 6

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजूची पोलीस ऑफिसरसाठी परीक्षा सुरु आहे. पण तिच्या प्रत्येक चांगल्या कामात राजश्रीने नेहमीच काही ना काही कुरघोडी करताना दिसते. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale