घरातील पिण्याचे पाणी साठवण्याची पद्धत आणि करोना विषाणू....

2021-04-05 5,962

घऱामधील पिण्याचं पाणी कसं साठवलं जावं यासंदर्भात भारतीय परंपरा काय सांगते?, सध्याच्या करोना काळामध्ये त्याचा संदर्भ आजही कशापद्धतीने महत्वाचा आहे. अमेरिकेमध्ये यासंदर्भात काय संसोधन झालं आहे याच साऱ्या गोष्टींवर टाकलेला प्रकाश...

#Water #Coronavirus #Sadhguru #Spiritual