Anil Deshmukh यांची 100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणी CBI चौकशी करण्याचे Bombay High Court चे आदेश
2021-04-05 19
मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.