Shankarrao Gadakh Tests Positive For Coronavirus: मंत्री शंकरराव गडाख यांना कोविडची लागण
2021-04-05
2
राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट केली आहे, शंकरराव गडाख यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.