Sachin Tendulkar COVID-19 बाधित झाल्यानंतर 6 दिवसांनी खबरदारीचा उपाय म्हणून रूग्णालयात दाखल
2021-04-05
1
सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली होती, आता त्याला पुढील उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे. त्याने स्वतः हा याबद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे. जाणून घेऊयात अधिक सविस्तर.