Maharashtra Weekend Lockdown: महाराष्ट्रामध्ये विकेंड लॉकडाऊन, जाणून घ्या काय असेल सुरु आणि काय बंद

2021-04-05 56

सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच नियम ही अधिक कडक करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात या दरम्यान कोणकोणत्या गोष्टी असतील सुरु आणि कोणत्या गोष्टी असतील बंद.

Videos similaires