पुण्यामध्ये एका आठवड्यांसाठी मिनी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या काळात संचारबंदीही लागू करण्यात आल्यानं सूर्य मावळताच पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट होत आहे. पुणे शहरातील संचारबंदीच्या काळातील हे दृश्य.
#minilockdown #pune #COVID19 #lockdown2021 #socialdistance