आता लवकरच तुम्हाला डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. एटीएम बनवणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने युपीआय प्लॅटफॉर्मवर आधारित पहिले ‘इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल सॉल्युशन’ लाँच केले आहे. याच्या माध्यमातून युपीआय अॅपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करुन एटीएममधून पैसे काढता येतात. याची नेमकी काय प्रक्रिया आहे हे या व्हिडीओमधून समजून घेऊयात.
#upi #ATM #Bank #howto #cardless