रुग्णांना मोठ्या संख्येने गृहविलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र या रुग्णांमुळे कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित होत असल्याचे प्रकार वाढत आहेत. त्रुटी दूर करण्यासाठी गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी नव्या सूचनांचा समावेश असलेली सुधारित नियमावली प्रशासनाने गुरुवारी जाहीर केली. नियमावलीत गर्भवती महिलांचासाठी विशेष सूचना करण्याली आहे. या नियमावलीत नेमकं काय आहे जाणून घेऊयात.
#india #coronavirus #isolation #homequarantine