'राष्ट्रीय पुरस्कार' विजेती गायिका सावनी रविंद्रशी दिलखुलास गप्पा

2021-04-02 295

प्रसिद्ध गायिका 'सावनी रविंद्र' हीला '६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'बार्डो' चित्रपटातील 'रान पेटलं' या गाण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने 'लोकसत्ता ऑनलाइन'ने सावनीशी सुरेल गप्पा मारल्या.


#savniravindra #digitaladda #Loksatta #NationalAwards #bardo #movies #singer

Videos similaires