पुण्याच्या महापौरांनी घेतली लस

2021-04-01 171

पुण्यात करोनाचा संसर्ग वाढला आहे. मागील काही दिवसांपासून मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहे. तर दुसरीकडे लसीकरणालाही वेग दिला जात आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही करोना लसीचा पहिला डोस घेतला.

#pune ##MurlidharMohol #coronavirus #coronavaccinationindia

Videos similaires