तरुण तेजांकित २०१९ - प्रशासकीय सेवा आणि राजकारण क्षेत्रातील विजेत्यांची ओळख

2021-03-31 168

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात प्रशासकीय सेवेत असणारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत मजल मारणाऱ्या ताई पवार यांना यंदाचा तरुण तेजांकित २०१९ पुरस्कार जाहीर झालाय. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात त्यांच्या कार्याबद्दल

#LoksattaTarunTejankit #Politics #Governance #Development

Videos similaires