Sharad Pawar Health Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने तातडीने करण्यात आली शस्त्रक्रिया
2021-03-31 73
काल (30 मार्च) पुन्हा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कालच रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया ही करण्यात आली. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.