Weather in Maharashtra: विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट; पाच दिवस तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाच
2021-03-30 311
मुंबई, रत्नगिरीमध्ये अनुक्रमे 34.36 आणि 33.3 अंश लेल्सिअस इतक्या कमाल तापामनाची नोंद सोमवारी झाली. दरम्यान, पुढील पाच दिवस तापमानवाढ मुंबई, कोकण हे विभाग वगळता कायम राहणार असा अंदाच वर्तवण्यात आला आहे.