Sharad Pawar Admitted In Hospital: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; Endoscopy नंतर शस्त्रक्रिया होणार
2021-03-30 17
पोटदुखीचा सौम्य त्रास काल (रविवार, 29 मार्च) जाणवल्यानंतरशरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. येत्या 31 मार्च रोजी त्यांच्यावर एडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे. जाणून घ्या या बद्दल अधिक अपडेट.