संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदा 30 मार्च रोजी तुकाराम बीज साजरी होणार आहे. या दिवशी तुकाराम महाराजांचे साधक संतश्रेष्ठाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन हा खास दिवस साजरा करा.