आली आली होळी, अहंकार, वाईट विचार जाळी\'....होळी पेटवून आपल्यातील अहंकार, वाईट विचार यांचे दहन करणे.होळीच्या निमित्ताने एकमेकांना फेसबुक, व्हॉट्सअॅप, ग्रीटिंग्स, इमेजेसच्या माध्यमातून आपण एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत असे अनेकांना वाटते. त्यासाठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश....1