Sundara Manamadhye Bharali 24th March Full Episode: दौलत अभिमन्यूचा खून करणार? सुंदरा मनामध्ये भरली

2021-03-26 3

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत मोठं वळण बघायला मिळणार आहे. दौलत अभिला मारायला जातो. तर अक्कासाहेब लतिकाला फोन करून तिचं कुंकू वाचवायला सांगतात.नेमकं काय घडणार आहे मालिकेत बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale