पतीसोबत झालेल्या वादामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेस वाचविणा-या पोलिसाचे Anil Deshmukh यांनी केले अभिनंदन
2021-03-25
8
मालाड मध्ये एका महिलेने इमारतीच्या टेरेसवरुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रसंगावधान राखून वाचवण्यास मालाड पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीकांत देशपांडे यांना यश आले आहे.